Bandishes for the beginners - Raga Bhoop, Drut Teentaal
सुरासूर भजत मुनिवर शंकर समदर्शी प्रभू हर गिरिजावर | जटाजूट सिर गौंग विराजे कर त्रिशूल अही भूखन साजे उग्रवेश अत ह्रदय दयाधर || मराठीत अर्थ सगळ्या गोष्टींना समान नजरेने पाहणाऱ्या, वाईट गोष्टींचा नाश करणाऱ्या, आणि गिरीजा म्हणजेच देवी पार्वतीचा पती असणाऱ्या शंकराची प्रार्थना देव, दानव तसेच मुनिजन करतात. हा शंकर कसा आहे? तर त्याच्या माथ्यावर जटाजूट आहेत, गंगा नदी त्यातून वाहते, हातात त्रिशूळ आहे आणि गळ्याभोवती साप अशी त्याची आभूषणे आहेत. पण अशाप्रकारे उग्र वेष करणारा शंकर मात्र अतिशय दयाळू आहे. हिंदी में अर्थ: जिसे देव, राक्षस और मुनिजन नमन करते हैं वह भगवन शंकर कैसे है? वो समदर्शी है, मतलब सब चीजों को वे समान दृष्टी से देखते हैं, वे दुनिया की सारी बुरी चीजों का विनाश करते हैं| वे गिरिजा मतलब देवी पार्वती के पती हैं| वे दिखने में कैसे हैं? उनके सिर पर जटाएं हैं जिन मे से गंगा नदी बहती है| उनके हाथ में त्रिशूल है और गले में सांप है| यहीं उनके आभूषण हैं| ऐसा उग्र वेश धारण करने वाले शिवजी मन से बहुत दयालु हैं| English Meaning: Lord Shiva is worshipped b...